ग्रीन स्कोअरबोर्ड
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व ग्रीन डे अर्थ मिनिट या निमित्ताने गावातील दुचाकी ई - वाहन यांना मोफत सर्व्हिसिंग देऊन ई - वाहन वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.ग्रीन डे प्रतिज्ञा घेण्यात आली. नागरिकांमध्ये ई – वाहन विषयी जनजागृती करण्यात आली