स्थानिक पाककृती, हस्तकला, खास उत्पादने
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिला विकास कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महिलांना विविध बेकारी खाद्यपदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणामध्ये गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.